-
संपूर्ण भारतात होळीचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो.
-
करोनाच्या संकटामुळे गेली दोन वर्ष सगळेच सण-उत्सव निर्बंधांमध्ये साजरे केले जात होते.
-
परंतु आता करोना रुग्णसंख्या आटोक्यात आल्याने अनेक राज्यांत निर्बंध शिथिल करून होळी साजरी करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
-
महाराष्ट्रासह देशभरात ठिकठिकाणी धुळवड साजरी केली जातेय.
-
होळी निमित्ताने बाजारात नागरिकांनी गर्दी केलेली पाहायला मिळाली.
-
अहमदाबादमधील शाळेत विद्यार्थ्यांसोबत पालक आणि शिक्षकांनीही होळी साजरी केली.
-
शाळा आणि महाविद्यालयातील मुलांनीही मित्र-मैत्रिणींसोबत धुळवड साजरी करत आनंद लुटला.
-
कोलकातामधील होळी सणाची खास दृश्ये.
-
होळी साजरी करताना नागरिकांनी थंडाई, शेव या खाद्यपदार्थांचाही आस्वाद घेतला.
-
चंदीगढ येथील पंजाब युनिव्हर्सिटीतील विद्यार्थी होळी साजरी करताना.
-
होळी साजरी करतानाचा लहान मुलांमधील उत्साह बघण्यासारखा होता.
-
(सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”