-
देशभरात आज धुळवड साजरी केली जात आहे. बॉलिवूड कलाकारांनी देखील धुळवडीचे फोटो शेअर केले आहे.
-
अभिनत्री मॉनी रॉय पती सुरज नांबियारसोबत पहिली धुळवड साजरी केली.
-
जर्सी फेम अभिनेत्री मृणाल ठाकूरने देखील होळीचे फोटो शेअर केले आहे.
-
करीना कपूर खानने जेहसोबत एक फोटो टाकला. तिने पोस्टला “होळीच्या दिवशी आम्ही वाळूचे किल्ले बांधतो. होळीच्या शुभेच्छा” असं कॅप्शन दिलंय.
-
अभिषेक बच्चननेही होळीच्या शुभेच्छा देत फोटो शेअर केला.
-
श्वेता तिवारीची मुलगी आणि अभिनेत्री पलक तिवारीने देखील फोटो शेअर करत होळीच्या शुभेच्छा दिल्या.
-
विकी कौशल आणि कतरिना कैफ यांची ही पहिली होळी होती.
-
दोघांनी कुटुंबीयांसोबत रंग खेळत होळी साजरी केली आणि फोटो शेअर केले.
-
अभिनेत्री इशा देओलने तिच्या चिमुकल्यांसोबत होळी साजरी केली.
-
बिग बी अमिताभ बच्चन यांनी जया बच्चन यांना रंग लावतानाचा फोटो शेअर करत होळीच्या शुभेच्छा दिल्या.
-
अक्षय कुमारने देखील फॅन्सना होळीच्या शुभेच्छा दिल्या.
-
अभिनेत्री मल्लिका शेरावतने तिच्या होळी सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. (सर्व फोटो – सेलिब्रिटींच्या इन्स्टाग्रामवरून साभार)

Marathi Language Controversy : “मराठी गया तेल लगाने, तुम…”; मुंबईत एल अँड टीच्या सुरक्षा रक्षकाची मुजोरी, मनसेने ‘असा’ शिकवला धडा