-
उत्साह, जल्लोषामध्ये रंगाची उधळण करत आज महाराष्ट्रात धुळवड साजरी करण्यात आली. (फोटो – पवन खेंगरे, इंडियन एक्सप्रेस)
-
होळी म्हणजे अमांगल्याचा त्याग करून मांगल्याचे स्वागत करण्याचा सण. (फोटो – पवन खेंगरे, इंडियन एक्सप्रेस)
-
रंगांची उधळण करत होळीनंतरचा धुळवडीचा दिवस अगदी उत्साहात साजरा करण्याची परंपरा सर्वत्र आहे. (फोटो – नरेंद्र वासकर, इंडियन एक्सप्रेस)
-
होळी हा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. (फोटो – गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)
-
होळी, धुळवड म्हणजेच रंगाचा उत्सव… (फोटो – प्रदीप दास, इंडियन एक्सप्रेस)
-
होळीची पूजा झाल्यानंतर साऱ्यांना वेध लागतात ते धुळवडीचे. (फोटो – नरेंद्र वासकर, इंडियन एक्सप्रेस)
-
या दिवशी सामान्य नागरिकांपासून सेलिब्रिटींपर्यंत साऱ्यांमध्येच उत्साहाचं वातावरण पसरलेलं असतं. (फोटो – पवन खेंगरे, इंडियन एक्सप्रेस)
-
‘रंगात रंगुनी सारे…’ असे म्हणत महाराष्ट्रात धुळवड साजरी झाली. (फोटो – आशिष काळे, इंडियन एक्सप्रेस)
-
उत्साही तरुणाईबरोबरच, महिला आणि आबालवृद्धांनी या धुळवडीचा आनंद लुटला. (फोटो – नरेंद्र वासकर, इंडियन एक्सप्रेस)
-
रंग उधळत आनंद व्यक्त करताना… (फोटो – नरेंद्र वासकर, इंडियन एक्सप्रेस)
-
या फोटोमध्ये कोणी लाल, हिरव्या, पिवळ्या रंगात रंगलं आहे. (फोटो – पवन खेंगरे, इंडियन एक्सप्रेस)
-
होळी आणि धुळवडीचं नातं रंगांमधून व्यक्त होतं. (फोटो – आशिष काळे, इंडियन एक्सप्रेस)
-
धुळवडीचा आनंद लुटताना… (फोटो – नरेंद्र वासकर, इंडियन एक्सप्रेस)
-
होळी हा सण संपूर्ण भारतात मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. (फोटो – प्रदीप दास, इंडियन एक्सप्रेस)
-
‘लोकसत्ता’च्या सर्व वाचकांना धुळवडीच्या शुभेच्छा..!! (फोटो – पवन खेंगरे, इंडियन एक्सप्रेस)

आता ऑफिसमध्ये पाणी पिण्याची पण भीती! पाहा Viral Video तील किळसवाणी घटना