-
श्री रामजी संस्थानच्या वतीने तुळशीबाग येथील श्रीराम मंदिरात लळीत पायघड्यांच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते
-
संपूर्ण भारतात पायघड्यांचा हा सोहळा तुळशीबागेतील राम मंदिरात साजरा होतो
-
‘श्रीराम जय राम जय जय राम‘चा अखंड गजर आणि कीर्तनाने प्रसन्न झालेल्या भक्तीमय वातावरणात तुळशीबाग येथील श्रीराम मंदिरात लळीत पायघड्यांचा सोहळा मंगळवारी उत्साहात साजरा झाला
-
नवी शुभ्र वस्त्रावर श्रीरामांच्या पावलांचे ठसे उमटविले जातात आणि हे वस्त्र गाभाऱ्यापासून सभामंडपापर्यंत आणले जाते
-
पांढऱ्या कापडावरील प्रभू श्रीरामांच्या पावलांवर भाविकांनी फुलांची उधळण करीत पायघड्यांचे दर्शन घेतले
-
लळीत पायघड्यांचे कीर्तन झाल्यानंतर संस्थानचे कार्यकारी विश्वस्त रामदास तुळशीबागवाले यांच्या हस्ते श्रीराम राज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ