-
पुण्यातील रेल्वे स्टेशन परिसरात उत्साहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. (फोटो सौजन्य : पवन खेंगरे – एक्स्प्रेस फोटो)
-
पुण्यातील शेकडो नागरिकांनी आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी पुणे स्टेशन परिसरात गर्दी गेली होती. (फोटो सौजन्य : पवन खेंगरे – एक्स्प्रेस फोटो)
-
यावेळी उपस्थित नागरिकांच्या हातात निळा ध्वज आणि तोंडात जय भीमचा जोरदार जयघोष होता. (फोटो सौजन्य : पवन खेंगरे – एक्स्प्रेस फोटो)
-
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा तर फुल हारांनी अगदी झाकोळून गेला होता. (फोटो सौजन्य : पवन खेंगरे – एक्स्प्रेस फोटो)
-
नागरिक आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पमाला घालून अभिवादन करत होते. (फोटो सौजन्य : पवन खेंगरे – एक्स्प्रेस फोटो)
-
याशिवाय गाण्यांच्या ठेक्यावर उपस्थित अनेक नागरिक नाचतही होते. (फोटो सौजन्य : पवन खेंगरे – एक्स्प्रेस फोटो)
-
एकूणच पुण्यातील वातावरण १४ एप्रिलला निळ्या रंगाने न्हाहून निघाले. (फोटो सौजन्य : पवन खेंगरे – एक्स्प्रेस फोटो)
-
ज्येष्ठांसह लहानगे देखील या ठिकाणी आल्याचे पाहायला मिळाले. (फोटो सौजन्य : पवन खेंगरे – एक्स्प्रेस फोटो)
-
एकूणच दोन वर्षे करोनाने उत्सवाला मुरड घातलेल्या नागरिकांनी यंदा मनमुरादपणे बाहेर पडून आपला आनंद व्यक्त केला. (फोटो सौजन्य : पवन खेंगरे – एक्स्प्रेस फोटो)
भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”