-
१ मे हा दिवस ‘महाराष्ट्र दिवस’ म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्राची ओळख सांगायची झाल्यास अनेक गोष्टी सांगता येतील.
-
अगदी अजिंठा वेरुळ लेण्यांपासून ते शिवनेरीपर्यंत आणि येथील सांस्कृतीपासून इतिहासापर्यंत अनेक गोष्टींची यादीच करता येईल.
-
प्रत्येक प्रदेश जसा तेथील इतिहासामुळे आणि भौगोलिक परिस्थितीमुळे ओळखला जातो तसाच तो ओळखला जातो तेथील लोकांमुळे.
-
महाराष्ट्र दिनानिमित्त आज अशाच काही व्यक्तिमत्त्वांबद्दल जाणून घेऊया ज्यांनी या कर्मभूमीमध्ये काम करुन सातासमुद्रापार महाराष्ट्राचा झेंडा फडकवला आणि महाराष्ट्राचे नाव जगभरात पोहचवले.
-
प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे (ज्येष्ठ समाजसेवक)
-
सचिन तेंडुलकर (माजी क्रिकेटपटू)
-
सिंधुताई सपकाळ ( ज्येष्ठ समाजसेविका आणि अनाथांची माय)
-
लता मंगेशकर (ज्येष्ठ गायिका)
-
डॉ. रघुनाथ माशेलकर (आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ)
-
रजनीकांत (अभिनेता)
-
बाबा कल्याणी (विख्यात उद्योगपती)
-
उज्ज्वल निकम (सरकारी वकील)
-
विजय गोखले (परराष्ट्र सचिव)
-
भालचंद्र नेमाडे (ज्येष्ठ साहित्यिक)
-
रामदास पाध्ये (‘बोलक्या बाहुल्यांना’ बोलते करणारे शब्दभ्रमकार)
-
प्रशांत दामले (अभिनेता)
-
अभय बंग आणि राणी बंग (ज्येष्ठ समाजसेवक)
-
दत्तू भोकनळ (नौकानयनपटू)
-
अशोक सराफ (अभिनेता)
-
डॉ. तात्याराव लहाने (जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता)
-
विजय भाटकर (आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ)
-
राही सरनोबत (नेमबाज)
-
विक्रम फडणीस (प्रसिद्ध फॅशन डिझायनर)
-
सुनिल गावस्कर (माजी क्रिकेटपटू)
-
बाबासाहेब पुरंदरे (शिवशाहीर आणि इतिहास अभ्यासक)
-
अनिल काकोडकर (ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ)
-
मेधा पाटकर (ज्येष्ठ समाजसेविका)
-
जयंत नारळीकर (आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ)
-
माधुरी दीक्षित (अभिनेत्री)
-
नागराज मंजुळे (दिग्दर्शक, अभिनेता)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”