-
इलॉन मस्क यांच्याकडे आधीपासूनच सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला ते रॉकेट निर्माता स्पेस एक्स आहे. आज एवढ्या मोठ्या कार कंपनीचा मालक असूनही इतर कंपन्यांच्या गाड्या वापरत आहेत. (फोटो- Rueters)
-
मस्क यांनी स्वतः एका कार्यक्रमात सांगितले की, पहिली कार 1978BMW320i होती. १९९४ मध्ये केवळ १४०० अमेरिकन डॉलर्समध्ये खरेदी केली होती. ही गाडी फक्त दोन वर्षे चालवली. त्यानंतर या गाडीचा अपघात झाला. (Photo- Reuters)
-
मस्क यांनी 1967 E-Type Jaguar कन्व्हर्टिबल कार खरेदी केली. Zip2 कडून ४० हजार डॉलर्सचा बोनस मिळाल्यावर ही कार खरेदी केली. मात्र त्याचा या कारबाबतचा अनुभव चांगला नव्हता. (Photo- AP)
-
इलॉन मस्क यांनी सुपरकार मॅक्लारेन F1 खरेदी केली. मस्क सांगतात की, त्यांच्याकडे ही कार अनेक वर्षांपासून होती आणि या कारने त्यांनी सुमारे ११ हजार मैल चालवली. मात्र, २०२० मध्ये या कारचा अपघात झाला. (Photo- Reuters)
-
मस्क यांनी’द स्पाय हू लव्हड मी’ या जेम्स बाँड मालिकेतील चित्रपटात वापरण्यात आलेली लोटस एस्प्रिट सबमरीन ही कार खरेदी करण्याची संधी मिळाली. सिनेमासारखे बटण दाबल्यावर ही कार पाणबुडी न झाल्याने मस्क यांची निराशा झाली. टेस्लाचा सायबर ट्रक या लोटस एस्प्रिटपासून प्रेरित असल्याचे सांगितले जाते.
-
टेस्ला कारमध्ये स्विच करण्यापूर्वी मस्कने ऑडी क्यू7, हॅमन बीएमडब्ल्यू एम5 आणि पोर्श 911 सारख्या लक्झरी कार देखील चालवल्या आहेत. आता ते Tesla Model S Performance आणि Tesla Model 3 Performance चालवणं पसंत करतात. (Photo- Reuters)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच