-
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस श्री जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांच्या ७५व्या वाढदिवनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी उत्तर प्रदेशात दाखल झाले आहेत.
-
उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे.
-
वाराणसीमधील काशी विश्वनाथाचे मंदिर प्रसिद्ध देवस्थान आहे.
-
देवेंद्र फडणवीसांनी आज सकाळी या प्रसिद्ध देवस्थानाला भेट दिली.
-
काशी विश्वनाथ मंदिरात भगवान शंकरांच्या पिंडीला अभिषेक करून सहकाऱ्यांसमवेत दर्शन घेतले.
-
वाराणसीतील काशी विश्वनाथाचे मंदिर ‘गोल्डन टेम्पल’ म्हणूनही ओळखले जाते.
-
शंकरांच्या पिंडीला अभिषेक करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस.
-
देवेंद्र फडणवीसांनी पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजमा आणि फिकट चॉकलेटी रंगाचा कोट परिधान केला होता.
-
यावेळी पिंडरा विधानसभेचे आमदार डॉ.अवधेश सिंह आणि कृपाशंकर सिंग देखील उपस्थित होते.
![Indian Super Mom](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Indian-Super-Mom.jpg?w=300&h=200&crop=1)
शेवटी आईची माया! मुलांबरोबर राहण्यासाठी ‘ही’ महिला रोज घर ते ऑफिससाठी करतेय विमान प्रवास