-
‘एचएसएनसी’ विद्यापीठाचा पदवीधर विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभ नुकताच पार पडला.
-
मुंबईतील राजभवनात हा कार्यक्रम पार पडला.
-
या समारंभासाठी राज्यपाल भगतसिंह कोशारी आणि उद्योगपती रतन टाटा उपस्थित होते.
-
दीक्षांत समारंभासाठी विद्यार्थी, पालक आणि शिक्षक वर्गाने हजेरी लावली.
-
यावेळी रतन टाटा यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन करून त्यांचे मनोबल वाढवले.
-
राज्यपाल भगतसिंह कोशारींच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन रतन टाटा यांचा सत्कार करण्यात आला.
-
दीक्षांत समारंभातील फोटो.
-
(सर्व फोटो : प्रदीप दास, इंडियन एक्सप्रेस)

२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य