-
रोल्स रॉयसने आपली पहिली नवी आलिशान इलेक्ट्रिक कार स्पेक्टर लोकांसाठी सादर केली आहे. (source – rolls-roycemotorcars)
-
ही आलिशान कुप कार असून तिची रेंज ४१८ किमीच्या जवळपास आहे. (source – rolls-roycemotorcars)
-
२०२३ मध्ये स्पेक्टर कारची डिलिव्हरी सुरू होणार आहे. (source – rolls-roycemotorcars)
-
स्पेक्टरला क्लासिक रोल्स रॉयस प्रमाणे टॉल हूड, लो प्रोफाइल आणि फास्टबॅक रिएर एन्ड देण्यात आले आहे. (source – rolls-roycemotorcars)
-
फास्टबॅक टेल आणि पूर्ण ग्लासहाऊस कारच्या एरोडायनामिक कामगिरीमध्ये भर घालते. (source – rolls-roycemotorcars)
-
स्पेक्टरचे इंटेरिअर हे मॉडर्न रोल्स रॉयस प्रमाणे आहे. (source – rolls-roycemotorcars)
-
कारमधील स्टारलाइट लाइनर जे आधी केवळ कारच्या छतावर असायचे ते आता डोअर पॅडवर देखील देण्यात आले आहे. (source – rolls-roycemotorcars)
-
दरवाज्यांना वूड पॅनलींग करण्याचा देखील पर्याय मिळत आहे. (source – rolls-roycemotorcars)
-
स्पेक्टरच्या पुढील भागात आतापर्यंतची सर्वात मोठी ग्रिल बसवण्यात आली आहे. (source – rolls-roycemotorcars)
-
एरोडायनामिकच्या बाबतीत ही ग्रिल स्मूथ प्रोफाईल आणि फ्लशर फिटमुळे इतर रोल्स रॉयेस कारच्या ग्रिल्सपेक्षा अधिक कार्यक्षम आहे. (source – rolls-roycemotorcars)
-
कारचे इलेक्ट्रिक इंजिन ५८५ एचपी शक्ती आणि ९०० एनएम टॉर्क निर्माण करते, ज्याने कार ० ते १०० किमी प्रति तासाचा वेग ४.५ सेकंदात गाठत असल्याचा कंपनीचा दावा आहे. (source – rolls-roycemotorcars)
-
रात्रीच्या वेळी २२ एलईडी लाईट उजेड देतात. (source – rolls-roycemotorcars)

२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य