-
मारुती सुझुकी सेलेरिओ कारवर २० हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट मिळत आहे. कारवर १५ हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस, आणि चार हजार रुपयांचा कार्पोरेट डिस्काउंट मिळत आहे. (source – marutisuzuki)
-
कंपनी कारच्या व्ही, झेड आणि झेड प्लस मॅन्युअल ट्रान्समिशन व्हेरिएंटवर ५४ हजार रुपयांपर्यंतची सूट देत आहे. (source – marutisuzuki)
-
मारुती सुझुकी आल्टो के १० वर ३९ हजार रुपयांची सूट देत आहे. यात २० हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट आणि १५ हजार रुपयांच्या एक्सचेंज बोनसचा समावेश आहे. या व्यतिरिक्त ४ हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट देखील दिला जात आहे. (source – marutisuzuki)
-
मारुती सुझुकी दिवाळीच्या निमित्त वेगनआरच्या मॅन्युएल आणि ऑटो ट्रान्समिशन व्हेरिएंटवर ३१ हजार रुपयांपर्यंतची सूट देत आहे. (source – marutisuzuki)
-
त्याचबरोबर कारवर ५ हजार रुपयांचा कार्पोरेट डिस्काउंट देखील मिळत आहे. (source – marutisuzuki)
-
वेगनआरच्या सीएनजी व्हेरिएंटवर ३५ हजार रुपयांपर्यंतचा ऑफर आहे. (source – marutisuzuki)
-
टाटा कंपनी टियागोवर २३ हजार रुपयांची सूट देत आहे. कारच्या एक्सई, एक्सएम आणि एक्सटी व्हेरिएंटवर १० हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस, ३ हजार रुपयांचा कार्पोरेट डिस्काउंट आणि १३ हजार रुपयांचे फायदे कॅश आणि एक्सेसरीजच्या स्वरुपात दिले जात आहे. तर एक्सझेड व्हेरिएंटवर कंपनी १० हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट, १० हजार एक्सचेंज बोनस आणि ३ हजार रुपयांचा कार्पोरेट डिस्काउंट देत आहे. (source – tatamotors)
-
रेनोच्या क्विड कारवर ३५ हजार रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे. (source – renault)
-
कार घेतल्यावर १० हजार कॅश डिस्काउंट आणि १५ हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळत आहे. (source – renault)

शनीदेव घेऊन आले सुखाचे दिवस; मकर राशीची साडेसाती संपताच ‘या’ तीन राशींना गडगंज श्रीमंतीचे सुख लाभणार