-
पंतप्रधान नरेंद्र मोदी काल (१३ जुलै) संध्याकाळी पॅरिसमध्ये दाखल झाले. फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बॉर्न यांनी ऑर्ली विमानतळावर त्यांचे औपचारिक स्वागत केले. (पीटीआय)
-
फ्रान्सचे राष्ट्रापती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत एका खाजगी डिनरमध्ये मोदींना फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान, ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर प्रदान करण्यात आला. (पीटीआय)
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॉर्न यांच्यासह चर्चा केली. फ्रेंच सिनेटचे अध्यक्ष गेरार्ड लार्चर हेही यावेळी उपस्थित होते. (पीटीआय)
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी पॅरिसमध्ये फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनासाठी मॅक्रॉन यांच्यासोबत सन्माननीय अतिथी म्हणून सामील होतील. (पीटीआय)
-
भारतीय तिरंगी सेवा दल बॅस्टिल डे परेडचा भाग असेल, तर भारतीय हवाई दलाचे विमान यावेळी फ्लाय-पास्ट सादर करतील. (पीटीआय)
-
पॅरिसमध्ये फ्रान्सच्या सिनेटचे अध्यक्ष जेरार्ड लार्चर यांच्यासोबत पंतप्रधान मोदी. (पीटीआय)
-
एलिसी पॅलेसमध्ये मॅक्रॉन आणि त्यांची पत्नी ब्रिजिट यांनी मोदींचे स्वागत केले. (पीटीआय)
-
एलिसी पॅलेसमध्ये मॅक्रॉन आणि त्यांची पत्नी ब्रिजिट यांनी मोदींचे स्वागत केले. (पीटीआय)
-
पॅरिसमध्ये भारतीय डायस्पोराशी संवाद साधताना मोदी. (पीटीआय)
-
फ्रान्समधील ला सीन म्युझिकेल येथे एका कार्यक्रमात मोदींनी भारतीय समुदायाला संबोधित केले. (पीटीआय)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”