-
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आज जेजुरी दौऱ्यावर आहेत. (सर्व फोटो – लोकसत्ता टीम)
-
जेजुरी येथे राज्य शासनामार्फत शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
-
या कार्यक्रमाला जाण्याआधी राज्याच्या या तिन्ही प्रमुखांनी जेजुरी येथील खंडोबाचे दर्शन घेतले.
-
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खांद्यावर घोंगडं आणि हातात काठी घेतली होती.
-
-
-
यावेळी राज्याच्या तिन्ही प्रमुखांनी खंडाबोचे दर्शन घेतले.
-
तिघेही खंडोबाचरणी नतमस्तक झाले.
-
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोभावे पूजा केली.
-
-
राज्याच्या प्रमुखांचे हे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
IND vs ENG : स्वत:ची विकेट पाहून अक्षरही अवाक्, गिलने तर डोक्यालाच लावला हात; आदिलच्या जादुई चेंडूचा VIDEO व्हायरल