-
जी २० शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी परदेशी प्रतिनिधी नवी दिल्लीत दाखल झाले आहेत आणि या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी राष्ट्रीय राजधानी सज्ज झाली आहे. ॲग्रेंटिनाचे अध्यक्ष अल्बर्टो अँजेल फर्नांडीज यांचे केंद्रीय पोलाद राज्यमंत्री फग्गन सिंग कुलस्ते यांनी स्वागत केले (@g20org/Twitter)
-
इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी स्वागत केले (@g20org/Twitter)
-
स्पेनच्या उपपंतप्रधान नादिया कॅल्विनो यांचेही नवी दिल्लीत आगमन झाले. (@g20org/Twitter)
-
ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (OECD) चे सरचिटणीस मॅथियास कॉर्मनसुद्धा भारतात आले आहेत. (@g20org/Twitter)
-
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालिका क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे. (@g20org/Twitter)
-
जागतिक व्यापार संघटनेचे महासंचालक न्गोझी ओकोन्जो-इवेला नवी दिल्ली येथे पोहोचले आहेत. (@g20org/Twitter)
-
युनायटेड मेक्सिकन राज्यांचे अर्थमंत्री रॅकेल ब्युनरोस्ट्रो सांचेझ जी २० शिखर परिषदेत सामील झाले आहेत. (@g20org/Twitter)
-
दक्षिण आफ्रिकेचे सिरिल रामाफोसा यांचे केंद्रीय रेल्वे आणि कोळसा – खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी स्वागत केले. (@g20org/Twitter)
-
जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा शिखर परिषदेसाठी पोहोचले आहेत. (@g20org/Twitter)
-
युनायटेड किंगडमचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे विमानतळावर ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री अश्विनी कृ चौबे यांनी स्वागत केले.
-
-
गुरुवारी संध्याकाळी राष्ट्रपती भवन तिरंग्याने उजळून निघाले. (एक्स्प्रेस फोटो अमित मेहरा)
-
१९९९ मध्ये स्थापन झालेल्या जी २० ने सुमारे एक दशक फक्त अर्थमंत्री आणि केंद्रीय बँक गव्हर्नर यांच्या पातळीवर काम केले. २००८ च्या आर्थिक संकटानंतर ते नेत्यांचे मंच बनले. (स्रोत: G20 India)
-
सर्व जी २० मध्ये संपूर्ण वर्षभर यजमान देशातील शहरांमध्ये, मंत्री, सरकारी अधिकारी आणि नागरी समाजाचे सदस्य आणि संघटना यांच्यामध्ये शिखर परिषद होते. (स्रोत: G20 India)

शनि आणि राहूचा होणार महासंयोग! १८ मे आधी या ४ राशींचे लोक होतील श्रीमंत, यशाच्या शिखरापर्यंत पोहचणार