-
सनातन धर्मावर टीका केल्यास दुष्परिणाम भोगावे लागतील, असं माजी क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद म्हणाले.
-
तेलंगणात काँग्रेसला यश मिळाल्याने राहुल गांधींनी तेलंगणाच्या जनतेचे आभार मानले.
-
भाजपाच्या विजयानंतर नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केल्या भावना.
-
तेलंगणामधील काँग्रेसचा विजय रेवंत रेड्डी यांचा आहे, असं दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी म्हटलंय.
-
अमित शाहांनी एका जुन्या मुद्द्याला आज हात घातला.
-
तीन राज्यांत भाजपा विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भाजपा कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी आणि राज्यातील जनतेचे आभार मानले.
-
भाजपाच्या यशापेक्षाही काँग्रेसच्या अपयशाची सर्वाधिक चर्चा सुरू आहे. यामध्ये काँग्रेसने सनातन धर्माला डिवचल्याने त्यांचा पराजय झाल्याचं सर्वत्र बोललं जातंय.
-
चार राज्यातील निवडणुकांचा परिणाम महाराष्ट्रातील राजकारणावरही होणार आहे. त्यामुळे राज्यातील अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या.
-
भारत जोडोमुळे राहुल गांधींना तेलंगणात फायदा झाला असं माणिकराव ठाकरे म्हणाले आहेत.
-
तर दुसरीकडे आम्ही भाजपासोबत असल्यान आमच्या पायगुणामुळे भाजपाला यश मिळाल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ म्हणाले.
-
निवडणूक काळात राहुल गांधींनी पनवती हा शब्द सातत्याने वापरला. परंतु, याच शब्दावरून राज्यातील भाजपा नेत्यांनी गांधीना प्रत्युत्तर दिलं.
-
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या विजयात भाजपाचं कौतुक केलं. (सर्व ग्राफिक्स – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी