-
रॉबर्ट वाड्रा व प्रियांका गांधी वाड्रा यांचा मुलगा व राहुल गांधींचा भाचा रेहान वाड्रा याच्याबद्दल फार कमी लोकांना माहीत आहे. (फोटो – एएनआय)
-
प्रियांका गांधी वाड्रा यांना रेहान नावाचा मुलगा आहे व मिराया नावाची मुलगी आहे. (फोटो – प्रियांका गांधी इन्स्टाग्राम)
-
रेहान भारत जोडो यात्रेत आई प्रियांका व मामा राहुल गांधी यांच्याबरोबर दिसला होता. (फोटो – एएनआय)
-
रेहान वाड्रा नेमकं काय करतो, त्याची आवड काय आहे? याबद्दल जाणून घेऊयात. (फोटो – रेहान वाड्रा इन्स्टाग्राम)
-
रेहान वॉड्राचा जन्म २९ ऑगस्ट २००० रोजी झाला होता. (फोटो – रेहान वाड्रा इन्स्टाग्राम)
-
दिल्लीत जन्मलेला रेहान २३ वर्षांचा आहे. (फोटो – रेहान वाड्रा इन्स्टाग्राम)
-
रेहानने दिल्ली, डेहराडून आणि लंडनमधून त्याचं शिक्षण पूर्ण केलं आहे.(फोटो – रेहान वाड्रा इन्स्टाग्राम)
-
SOAS युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमधून रेहानने त्याचं शिक्षण घेतलं आहे. (फोटो – रेहान वाड्रा इन्स्टाग्राम)
-
नुकतंच रेहानने काढलेल्या फोटोंचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं, त्यानंतर त्याची चर्चा सुरू झाली. (फोटो – रेहान वाड्रा इन्स्टाग्राम)
-
रेहानला वाइल्ड लाइफ फोटोग्राफीची प्रचंड आवड आहे. (फोटो – रेहान वाड्रा इन्स्टाग्राम)
-
रेहानच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्याने काढलेले वाघाचे अनेक फोटो पाहायला मिळतात. (फोटो – रेहान वाड्रा इन्स्टाग्राम)
-
त्याने काढलेल्या फोटोंचं अनेकदा प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. (फोटो – रेहान वाड्रा इन्स्टाग्राम)
-
फोटोग्राफीसाठी न्यूयॉर्कमध्ये दोन आठवड्यांचा कोर्स रेहानने केला आहे. (फोटो – प्रियांका गांधी इन्स्टाग्राम)
-
याशिवाय लहान असताना त्याच्या आईकडून मिळालेल्या काही टिप्स त्याला फोटो काढताना कामी येतात, असं रेहानने एकदा सांगितलं होतं. (फोटो – पीटीआय)
-
“मी १० वर्षांचा असताना फोटोग्राफीला सुरुवात केली. जंगलं मला खूप आवडतात. माझ्या सुरुवातीच्या फ्रेम्समध्ये जंगल आणि वन्यजीव होते,” असं रेहान एकदा म्हणाला होता. (फोटो – रेहान वाड्रा इन्स्टाग्राम)
-
रणथंबोरमध्ये वाइल्ड लाइफ फोटोग्राफी करतानाचे काही फोटो त्याने शेअर केले आहेत. (फोटो – रेहान वाड्रा इन्स्टाग्राम)
-
रेहानने काढलेला वाघाचा फोटो (फोटो – रेहान वाड्रा इन्स्टाग्राम)
-
रेहान वाड्राने कॅमेऱ्यात कैद केलेला बिबट्याचा फोटो (फोटो – रेहान वाड्रा इन्स्टाग्राम)
-
काही वर्षांपूर्वी रेहान त्याच्या नावामुळे चर्चेत राहिला होता. त्याचं शाळेत नाव रेहान राजीव वाड्रा असं होतं. राजीव हे रेहानच्या आजोबांचं नाव असून त्याच्या वडिलांचं नाव रॉबर्ट वाड्रा आहे. याबद्दल त्याच्या देहरादूनमधील शाळेकडून स्पष्टीकरणही देण्यात आलं होतं की त्याचं नाव आधीपासून रेहान राजीव वाड्रा असं आहे. (फोटो – एएनआय)
-
रेहानचं कुटुंब राजकारणात असलं तरी त्याला मात्र फोटोग्राफीची आवड आहे. (फोटो – पीटीआय)
-
(फोटो – रेहान वाड्रा इन्स्टाग्राम)
Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल