-
भारतात नुकत्याच झालेल्या बर्फवृष्टीनंतर, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंडमधील बर्फाच्छादित पर्वतांच्या निर्मळ सौंदर्यापासून ते नद्यांपर्यंत तयार झालेल्या नयनरम्य दृश्यांचे काही फोटो पाहा.
-
जम्मूमधील पटनीटॉप हिल स्टेशनवर जोरदार बर्फवृष्टीनंतर बर्फाच्छादित रस्त्यावरील दृश्य
(पीटीआय फोटो) -
उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील औली येथे बर्फवृष्टीनंतर पर्यटक बर्फावर स्की करताना दिसत आहेत
(पीटीआय फोटो) -
जम्मू आणि काश्मीर: श्रीनगरमधील बर्फाने झाकली झेलम नदी.
(पीटीआय फोटो) -
हिमाचल प्रदेशातील शिमला येथे पर्यटकांनी बर्फवृष्टीचा लुटला आनंद.
(पीटीआय फोटो) -
मनाली, हिमाचल प्रदेश येथे पार्किंगच्या ठिकाणी बर्फाच्छादित वाहने
(पीटीआय फोटो) -
मनाली, हिमाचल प्रदेशमधील ताज्या हिमवर्षावानंतर बर्फाच्छादित अटल बोगदा, रोहतांग दक्षिण पोर्टल
(पीटीआय फोटो) -
श्रीनगरमधील बर्फवृष्टीनंतर झेलम नदी आणि त्यामागे दिसणाऱ्या बर्फाच्छादित झाबरवान पर्वतरंगांचे नयनरम्य दृश्य पाहा.
(पीटीआय फोटो) -
श्रीनगरमध्ये ताज्या हिमवर्षावानंतर डल सरोवराच्या बाजूने पादचारी चालत आहे
(पीटीआय फोटो) -
रियासी जिल्ह्यातील कटरा येथे ताज्या हिमवृष्टीनंतर माता वैष्णो देवी भवनही शुभ्र बर्फाने झाकले गेले आहे
(पीटीआय फोटो) -
बर्फाने झाकलेला केदारनाथ मंदिराचा सुंदर परिसर
(पीटीआय फोटो)

Crime News : १९ वर्षांच्या तरुणीवर २३ जणांकडून सहा दिवस सामूहिक बलात्कार, पीडितेच्या आईने सांगितली हृदय पिळवटून टाकणारी आपबिती