-
गजबजलेले रस्ते आणि शहरातील ऐतिहासिक खुणा यांमध्ये कोलकाता मेट्रो थाटाने उभी आहे. या कोलकाता मेट्रो स्थानकामध्ये रेखटलेल्या सुंदर चित्रांचे, वास्तुकलेचे हे फोटो पाहा.
-
माजेरहाट मेट्रो स्टेशन अतिशय मनमोहक अशा भित्तिचित्र सुशोभित केलेले आहे (प्रतिमा/कोलकाता मेट्रो)
-
वरिष्ठ अधिकारी पर्पल लाइनवरून ट्रॉलीमध्ये माजेरहाट मेट्रो स्टेशनची तपासणी करतानाचे फोटो (प्रतिमा/कोलकाता मेट्रो)
-
हावडा स्थानकामध्ये काढलेली सुंदर चित्रे. हे हवडा स्थानक आणि पूर्व रेल्वे स्थानक इंटरचेंजिंग स्थानके असतील (प्रतिमा/कोलकाता मेट्रो)
-
ऑरेंज लाईनवरील कोलकात्याच्या व्हीआयपी बाजार मेट्रो स्टेशनचे विहंगम दृश्य (इमेज/कोलकाता मेट्रो)

उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड