-
ताज महाल
AI ने बनवलेल्या या मनमोहक चित्रांमध्ये शुभ्र ताजमहाल वेगवेगळ्या रंगात न्हाऊन निघालेला दिसतो. -
कुतुबमिनार
उंच कुतुबमिनार रंगांच्या विविधरंगी चादरीने झाकलेला दिसतो आहे. -
इंडिया गेट
AI ने तयार केलेल्या या चित्रात इंडिया गेटचा परिसर रंगांनी आणि रंग खेळणाऱ्यांनी भरून गेलेला दिसत आहे. -
गेटवे ऑफ इंडिया
रंगात भिजलेल्या मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाचे हे दृश्य अत्यंत विलोभनीय आहे. -
लाल किल्ला
दिल्लीचा लाल किल्लासुद्धा होळीच्या विविध रंगांनी सजलेला असून अतिशय सुंदर दिसतो आहे. -
सुवर्ण मंदिर
पवित्र सुवर्णमंदिरही होळीच्या रंगात न्हाऊन निघालेले आहे. -
सूर्य मंदिर
होळीच्या विविध रंगाची चादर अंगावर घेऊन बसलेले भाविक आणि कोणार्क सूर्य मंदिराच्या सौंदर्यात भर पडली आहे. -
लोटस टेंपल
लोटस टेंपलदेखील विविध रंगांनी नटलेले असून शांत आणि सुंदर दिसत आहे. हे सुंदर फोटो जनसत्तावरून प्रथम शेअर झालेले आहेत.
(फोटो स्त्रोत: Bing प्रतिमा निर्मात्याने व्युत्पन्न केलेल्या प्रतिमा)
(हे देखील वाचा: ‘खेळताना रंग बाई होळीचा..’ नैसर्गिक रंगांचा वापर करूया! घरच्याघरी कसे तयार करायचे हे ५ रंग पाहा )
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”