-
पुण्यातल्या झेड ब्रिजवर तरुणाईचा उत्साह दिसून आला. धूळवडीचे रंग खेळण्यात तरुण-तरुणी दंग झाले होते. (All Photos- Arul Horizon)
-
धुळवड साजरी करताना तरुणाईचा एक उत्साह कायमच पुण्यात दिसून येतो तसाच आजही दिसून आला.
-
एकमेकांवर रंग उधळत, गाणी म्हणत आणि नाच करत पुण्यात तरुणांनी धूळवड साजरी केली.
-
धूळवड म्हटलं की एकमेकांच्या अंगावर रंग फेकणं आणि एकमेकांना रंगांनी माखवणं आलंच. हा उत्साह झेड ब्रिजवर दिसून आला.
-
होळीच्या रंगात समरस झालेली तरुणी
-
या खास सेलिब्रेशनमध्ये सगळ्यांचाच एक वेगळा असा उत्साह दिसून आला.
-
पुण्यात दरवर्षी असाच उत्साह दिसून येतो.. आजचा दिवसही त्याला अपवाद नव्हता.
-
निळ्या, हिरव्या, पिवळ्या, गुलाबी आणि अशा अनेक रंगाची मुक्त उधळण करत धूळवड साजरी करण्यात आली.
मोठी बातमी! पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार? केंद्र सरकारने एक्साइज ड्युटीमध्ये केली वाढ