-
उत्तराखंड राज्यातील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील हिमालय पर्वतरांगांमध्ये स्थित केदारनाथ हे सर्वात प्रसिद्ध आणि पवित्र हिंदू मंदिरांपैकी एक आहे. (सर्व फोटो सौजन्य : ANI/ट्विटर)
-
आज, १० मे रोजी अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर उत्तराखंडमधील प्राचीन केदारनाथ धामचे दरवाजे उघडले.
-
सकाळी विधिवत धार्मिक कार्यक्रमानंतर केदारनाथ यात्रेचा शुभारंभ करण्यात आला.
-
केदारनाथ मंदिर हे १२ ज्योर्तिलिंगापैकी एक आहे.
-
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या हस्ते पूजा आज करण्यात आली.
-
मोठ्या भक्तिमय वातावरणात केदारनाथ मंदिराचं दरवाजे उघडले.
-
यावेळी भाविकांकडून मोठ्या उत्साहात हर हर महादेवचा जयघोष सुरु होता.
-
केदारनाथ मंदिर परिसरात फुलांची सुंदर सजावट करण्यात आली होती.
-
दरवर्षी भारतातील विविध राज्यातून आणि परदेशातून लाखो भाविक केदारनाथ मंदिराचं दर्शन घेण्यासाठी येतात.
-
महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर ही घोषणा करण्यात आली.
-
दरवर्षी भारतातील विविध राज्यातून आणि परदेशातून लाखो भाविक केदारनाथ मंदिराचं दर्शन घेण्यासाठी येतात.
-
केदारनाथचे दरवाजे हे सहा महिन्यांसाठी बंद असतात तर सहा महिने ते भक्तांसाठी उघडले जातात.

Marathi Language Controversy : “मराठी गया तेल लगाने, तुम…”; मुंबईत एल अँड टीच्या सुरक्षा रक्षकाची मुजोरी, मनसेने ‘असा’ शिकवला धडा