-
भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झाने पतीपासून घटस्फोट घेतला आहे.
-
सानियाचा पूर्वाश्रमीचा पती पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी काही महिन्यांपूर्वी तिसरं लग्न केलं.
-
आता सानिया तिचा मुलगा इजहानबरोबर राहते.
-
आता सानियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोमध्ये सानिया तिचा मुलगा व बहिणीबरोबर दिसत आहे.
-
‘This and that’ असं कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर केले आहेत.
-
तिने १० फोटो शेअर केले आहेत, त्यापैकी एक फोटो तिच्या घराच्या नेमप्लेटचा आहे.
-
घटस्फोटानंतर सानियाने दारावरची नेमप्लेट बदलली आहे. नव्या नेमप्लेटवर ‘सानिया अँड इजहान’ असं लिहिलंय.
-
सानियाने तिची बहीण अनमबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
सानियाच्या या फोटोंवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षावर करत आहेत.
-
क्रिकेटपटू जहीर खानची पत्नी सागरिका हिने सानियाच्या पोस्टवर रेड हार्ट इमोजी कमेंट केले आहेत.
-
(सर्व फोटो – सानिया मिर्झा इन्स्टाग्राम)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”