-
विधानपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीने घवघवीत यश मिळवत ९ पैकी ९ उमेदवारांनी विजय प्राप्त केला.
-
विधानपरिषद निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर पंकजा मुंडे यांनी विधान भवन येथे निवडणूक अधिकाऱ्यांकडून निवडीचे प्रमाणपत्र स्वीकारले.
-
विधान परिषदेतील विजयानंतर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांनी यावेळी एकमेकांना पेडा भरवला.
-
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही एकमेकांना पेडा भरवला.
-
यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनीही माध्यमांना संबोधित केले.
-
भाजपचे विजयी उमेदवार परिणय फुके, योगेश टिळेकरही यावेळी आनंद साजरा करताना दिसले.
-
शिंदे गटाच्या भावना गवळीही यावेळी या छायाचित्रात विजयाचा आनंद घेताना दिसत आहेत.
-
भाजपाचे विजयी उमेदवार अमित गोरखे आणि इतर भाजपा नेते
-
सदाभाऊ खोत यांनी विजयानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिठी मारली.
-
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विजयी उमेदवार राजेश विटेकर यांनी विधान भवन येथे विधानपरिषद निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर निवडणूक अधिकाऱ्यांकडून निवडीचे प्रमाणपत्र स्वीकारले.
-
या छायाचित्रात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विजयी उमेदवार शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर आणि महिला व बाल विकास मंत्री आदिती ताई तटकरे दिसत आहेत.
Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही