-
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे त्यामुळे आषाढी वारीला महाराष्ट्रात खूप महत्व आहे.
-
आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्रात विठुनामाचा गजर होत आहे.
-
मुंबईतील वडाळा येथे असणाऱ्या विठ्ठल मंदिराला प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाते.
-
आषाढी एकदाशीनिमित्त आज वडाळ्यातील प्रतिपंढरपूर मंदिरात अभिषेक सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळाला.
-
विठ्ठल मंदिराला सुमारे ४०० वर्षांचा जुना इतिहास आहे.
-
पहाटेपासून लोकांनी विठ्ठल-रुक्मिनीच्या दर्शनासाठी विविध ठिकाणच्या मंदिरांमध्ये रांगा लावल्या आहेत.
-
आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलग तिसऱ्यांदा सपत्नीक केली.
-
भाविकांची विक्रमी गर्दी, टाळ मृदुंगाचा जयघोष, भजन, हरिनामाच्या गजराने अवघी पंढरपूर नगरी दुमदुमून निघाली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रतिपंढरपूर वडाळा/इन्स्टाग्राम)

भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”