-
आज राज्यात आषाढी एकादशीचा उत्साह पाहायला मिळाला. (Express photo by Ganesh Shirsekar)
-
मुंबईतही मोठ्या उत्साहाने आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. (Express photo by Ganesh Shirsekar)
-
सर्व नागरिकांनी, लोकल प्रवाशांनी या आषाढी एकादशीला निघालेल्या दिंडीत उत्साहाने सहभाग घ्तेल्याचे पाहायला मिळाले. (Express photo by Ganesh Shirsekar)
-
मुंबई लोकल प्रवाशांनी आयोजित केलेल्या दिंडीतील ही छायाचित्रे आहेत. (Express photo by Ganesh Shirsekar)
-
विविध वेशभूषा करत या प्रवाशांनी आषाढी एकादशीचा सोहळा साजरा केला. (Express photo by Ganesh Shirsekar)
-
या दिंडीत रेल्वे पोलिसांनीही सहभाग घेतल्याचे पाहायला मिळाले. (Express photo by Ganesh Shirsekar)
-
या छायाचित्रात आपण पाहू शकतो या लहान मुलांच्या किती सुंदर वेशभूषा करण्यात आल्या आहेत. (Express photo by Ganesh Shirsekar)
-
या दिंडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज, विठ्ठल- रुक्मिणी अशा विविध वेशभूषा केलेली मूलं दिसत आहेत. (Express photo by Ganesh Shirsekar)
-
टाळ, मृदुंग आणि विठ्ठल नामाच्या जयघोषातील या दिंडीने चर्चगेट स्टेशन परिसरात काही वेळ भक्तिमय वातावरणाने बहर आला होता. (Express photo by Ganesh Shirsekar)
-
दरम्यान, काल नमो एक्स्प्रेस ही स्पेशल रेल्वे सीएसएमटी ते पंढरपूर भाविकांच्या सेवे साठी सोडण्यात आली होती, त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. (Express photo by Ganesh Shirsekar)
-
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार आणि मोठा वारकऱ्यांचा मेला इथे जमला होता. (Express photo by Ganesh Shirsekar) हेही वाचा- Ashadhi Ekadashi 2024 : पंतप्रधान मोदींच्या मराठीतून शुभेच्छा, मुख्यमंत्री शिंदेंनी केली महापूजा तर उपमुख्यमंत्री फडणवीस वारकऱ्यांसह दिसले! पाहा फोटो
९ फेब्रुवारी राशिभविष्य: त्रिपुष्कर योगात मेष, मीन राशींच्या सुखाचा होणार शुभारंभ; कोणाची इच्छापूर्ती तर कोणाच्या आयुष्यात होतील अनपेक्षित बदल