-
आज भारताचा ७८ वा स्वातंत्र्य दिन आहे. (ANI Photo)
-
देशामध्ये सगळीकडे उत्साहाच वातावरण पाहायला मिळत आहे. (PTI Photo)
-
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दिल्लीमध्ये लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. (PTI Photo)
-
कडक बंदोबस्तात लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आगमन झाले. भारतीय जवानांकडून पंतप्रधान मोदींना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. (ANI Photo)
-
दरम्यान दरवर्षी पंतप्रधान मोदी यांच्या स्वातंत्र्य दिनी परिधान केलेल्या लुकची चर्चा होत असते. (PTI Photo)
-
यंदा पंतप्रधान मोदींनी पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला, त्याबरोबर निळ्या रंगाचे जॅकेट आणि फेटा (पगडी) असलेला त्यांचा लूक पाहायला मिळाला. (REUTERS Photo)
-
यावेळी पंतप्रधान मोदींच्या डोक्यावर राजस्थानी लहरिया पगडी फेटा पाहायला मिळाला. (PTI Photo)
-
दरम्यान, लाल किल्ल्यावरून संबोधित करताना पीएम मोदींनी अनेकवेळा राजस्थानी पगडी परिधान केली आहे. (PTI Photo)
-
पंतप्रधान मोदी यांनी यंदा ११ व्या वेळी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. (PTI Photo)

डोकं एकीकडे, हाता-पायांचा चेंदामेंदा; मुंबईत लोअर परेलच्या ब्रीजवर भीषण अपघात; टॅक्सीचा चक्काचूर, थरकाप उडवणारा VIDEO