-
रक्षाबंधन सणासोबतच आज नारळी पौर्णिमाही आहे. (Express photo by Narendra vaskar)
-
नारळी पौर्णिमा तिथीला आज मध्यरात्री 03.04 मिनिटांनी सुरुवात झाली आहे. (Express photo by Narendra vaskar)
-
तर तिथी समाप्ती रात्री 11.55 मिनिटांनी आहे. (Express photo by Narendra vaskar)
-
या दिवशी समुद्र देव वरुण यांना आदराचे प्रतीक म्हणून नारळ अर्पण केला जातो. (Express photo by Narendra vaskar)
-
याच दिवसापासून कोळी बांधव मासेमारीच्या हंगामाची सुरुवात करतात. (Express photo by Narendra vaskar)
-
तसेच या दिवशी उपवासही केला जातो. (Express photo by Narendra vaskar)
-
या दिवशी कोळी बांधव सागरी किनारी नारळाची झाडेही लावतात. (Express photo by Narendra vaskar)
-
तसेच पारंपारिक खेळांचे आयोजन करतात. याशिवाय नारळापासून गोड पदार्थ बनवतात. (Express photo by Narendra vaskar)
-
दरम्यान नवी मुंबईत कोळी बांधवांनी नारळी पौर्णिमा उत्सव साजरा केला. सारसोळे गावातील कोळी समाज बांधवांनी पारंपरिक वेशभूषेत हा सण साजरा केला. (Express photo by Narendra vaskar)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”