-
आज रक्षाबंधनाचा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. या सणला बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याला दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देते. (पीटीआय)
-
रक्षाबंधनाच्या निमित्ताने काही छायाचित्रे समोर आली आहेत ज्यात महिला सीमेवर तैनात असलेल्या जवानांना राखी बांधताना दिसत आहेत. (पीटीआय)
-
तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शाळकरी मुलींनी राखी बांधली आहे. (पीटीआय)
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी शाळकरी मुलांसोबत खूप आनंदी दिसत होते. (पीटीआय)
-
पीएम मोदी या छोट्या मुलांसोबत मस्ती करताना दिसले. (पीटीआय)
-
यावेळी पंतप्रधानांनी मुलांशी संवादही साधला. (पीटीआय)
-
CAA नागरिकत्व असलेल्या महिलांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना राखी बांधली. (पीटीआय)
-
पश्चिम बंगालच्या दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यातील मथुरापूरमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांना राखी बांधली. (पीटीआय)
-
राजकोट सेंट्रल जेलमध्ये कैद्यांच्या बहीणी त्यांना राखी बांधण्यासाठी पोहोचल्या. (पीटीआय)
-
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी परम शक्ती पीठ आणि वात्सल्य ग्रामच्या सदस्यांसोबत रक्षाबंधनाचा सण साजरा केला. (पीटीआय)
-
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमाही एका मुलीकडून राखी बांधताना दिसले. (पीटीआय)
-
जम्मू-काश्मीरमध्ये छोट्या मुलींनी बीएसएफ जवानांना राखी बांधून हा सण साजरा केला. (पीटीआय)

Highest Total in Champions Trophy: इंग्लंड संघाने घडवला इतिहास, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील उभारली सर्वात मोठी धावसंख्या