-
कालपासून मुंबईमध्ये जोरदार पाऊस सुरू होता.
-
आजही मुंबई सह राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.
-
मुंबईसह उपनगर, पुणे, कोकण, रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे.
-
कोल्हापूर साताऱ्यासह घाटमाथ्यावर देखील तुफान पावसाचा अंदाज आहे.
-
पूर्व मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे.
-
त्यामुळे राज्यात पुढील २ दिवस अजून पाऊस कोसळणार आहे.
-
तिकडे पुण्याला आज मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रेड अलर्ट देण्यात आला आहे.
-
नाशिकमध्येही तुफान पाऊस पडला असल्याने गोदावरीला पूर आला आहे.
-
तसेच छत्रपती संभाजीनगरमध्येही जोरदार पाऊस कोसळत आहे. (Photos : Express photo by Ganesh Shirsekar)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच