-
आज १७ सप्टेंबर, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे.
-
त्यानिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सकाळी मराठवाड्यात पोहोचले.
-
मराठवाड्यतील छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित शासकीय कार्यक्रमात सहभाग घेतला.
-
हुतात्म्यांना अभिवादन करून ध्वजारोहण केले.
-
दरम्यान, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन का साजरा केला जातो? ते जाणून घेऊयात.
-
भारताच्या स्वातंत्र्यानंतर १३ महिने मराठवाड्यातील लोकांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला.
-
दरम्यान, १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाने आत्मसमर्पण केले. त्यानंतर मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले.
-
त्यामुळे १७ सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो.
-
(सर्व फोटो एकनाथ शिंदे या फेसबुक पेजवरून साभार)

हँडसम हिरोशी लग्न का नाही केलं? करण जोहरच्या प्रश्नावर माधुरी दीक्षितने दिलेलं ‘हे’ उत्तर; लाजत म्हणालेली, “माझा नवरा…”