-
आता पावसाळा संपत आला आहे.
-
पण जाता जाता पाऊस पुन्हा एकदा जोरदार कोसळत आहे.
-
हवामान विभागाने राज्यामध्ये पावसाचा इशारा दिलेला आहे.
-
काल आणि आजही पुन्हा पावसाने राज्याला झोडपून काढले आहे.
-
हे फोटो पुण्यातील जेएम रोडवरचे आहेत.
-
आज दुपारी पुण्यामध्ये मोठा पाऊस झाला.
-
या पावसामुळे थोड्याच वेळात रस्त्यांवर पाणी साचले.
-
पाणी साचल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.
-
(Photos – Arul Horizon, pune 25/09/2024)

“कुठल्या जगात जगताय…”, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेतील ट्विस्ट पाहून प्रेक्षक चक्रावले; नव्या प्रोमोवर कमेंट्सचा पाऊस