-
गणेशोत्सव पार पडल्यानंतर आता मुंबईकरांना ओढ लागली होती ती नवरात्रौत्सवाची. (Express Photo By Ganesh Shirsekar)
-
यंदा ३ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर या कालावधीत शारदीय नवरात्रौत्सव साजरा होणार आहे. (Express Photo By Ganesh Shirsekar)
-
अवघ्या दोन दिवसानंतर म्हणजेच ३ ऑक्टोबरपासून नवरात्र उत्सव सुरू होत आहे.
-
याच पार्श्वभूमीवर आता मंडपातील सजावटी वेळेत पूर्ण करण्यासाठी मुंबईतील अनेक मोठ्या सार्वजनिक मंडळांनी देवीची मूर्ती कार्यशाळेतून मंडप स्थळी हलवली आहे.
-
त्यामुळे काल आदिशक्तीचा मोठा दिमाखदार आगमन सोहळा मुंबईमध्ये पाहायला मिळाला.
-
यामध्ये विविध मंडळांचा समावेश आहे, चला याबद्दल जाणून घेऊयात.
-
कांदिवलीची माऊली २०२४ (श्री सिद्धिविनायक मित्र मंडळ, कांदिवली पूर्व)
-
चुनाभट्टीची माऊली आगमन सोहळा २०२४ पार पडला.
-
दिग्विजय भवानी २०२४ चा आगमन सोहळा काल पार पडला.
-
खेतवाडीची आई २०२४ चा आगमन सोहळा.
-
मुंबईची आईभवानी २०२४ आगमन सोहळा.
-
मुंबईची माऊली आगमन सोहळा २०२४
-
नवघरची माऊली २०२४ आगमन सोहळा.
-
अंधेरीची नवदुर्गा श्री माहेश्वरी देवी आगमन सोहळा.
-
अंधेरीची माऊली २०२४ आगमन सोहळा.
-
मुंबईची कुलस्वामिनी २०२४ आगमन सोहळा.
-
भांडूपची आई २०२४ आगमन सोहळा.
-
नाहूरची जगदंबा आगमन सोहळा २०२४
-
गुरुकृपाची माऊली २०२४ आगमन सोहळा.
-
नाहुरची जगदंबा आगमन सोहळा २०२४.
-
मुंबईची माताराणी २०२४ आगमन सोहळा.
-
(सर्व फोटो- Mumbai Navratri Official, Mumbai_Navratri_Utsav, Nahurchi_Jagdambaa Instagram Pages)
भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”