-
मी कोथरूडचा कोथरूड माझं, असा रथ असलेली चंद्रकांत पाटलांची रॅली आज पाहायला मिळाली.
-
दरम्यान आज ते विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
-
तत्पूर्वी ही रॅली आयोजित करण्यात आली होती. ते पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून लढत आहेत.
-
यावेळी मोठ्या संख्येने महायुती आणि भाजपचे कार्यकर्ते जमले होते.
-
यावेळी केंद्रिय मंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार मेधा कुलकर्णी उपस्थित होते.
-
दरम्यान आज राज्यातील दिग्गज नेते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस देखील आज अर्ज दाखल करणार आहेत.
-
(सर्व फोटो – Express photograph and videos by Arul Horizon. 24/10/2024, Pune)

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ‘ही’ एक १० रूपयांची छोटी गोष्ट खरेदी केल्यानेही वाढेल सुख-समृद्धी