-
आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा १२ वा स्मृतिदिन आहे.
-
स्मृतिदिनानिमित्त त्यांना देशभरासह महाराष्ट्रातूनही अभिवादन कले जात आहे. दादर येथील शिवाजी पार्कमधील स्मृतीस्थळी शिवसैनिकांची गर्दी पाहायला मिळतेय. आज उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांना अभिवादन केले आहे. पाहूया फोटो.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कुलाबा येथील बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
-
यावेळी त्यांच्याबरोबर शिवसेनेचे पदाधिकारीही हजर होते.
-
अभिवादनाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
मुख्यमंत्री शिंदे बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्यावर पुष्पवर्षाव करताना
-
तर उद्धव ठाकरेंनीही सपत्नीक बाळासाहेबांना अभिवादन केले.
-
दादर येथील शिवाजी पार्कमधील स्मृतीस्थळी सकाळीच ठाकरे परिवाराने बाळासाहेबांना अभिवादन केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य- एकनाथ शिंदे सोशल मीडिया/शिवसेना UBT सोशल मीडिया)
२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य