-
महिंद्रा ग्रुपचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
ते एक्सवर अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
आनंद महिंद्रा हे उच्च शिक्षित आहेत. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
आनंद महिंद्रा यांनी फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही शिक्षण घेतले आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
आनंद महिंद्रा यांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण The Lawrence School, Lovedale येथून पूर्ण केले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते अमेरिकेला गेले. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
आनंद महिंद्रा यांनी 1977 मध्ये हार्वर्ड विद्यापीठ, केंब्रिज, मॅसॅच्युसेट्स, यूएसए येथून मॅग्ना मार्कसह पदवी प्राप्त केली. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
आनंद महिंद्रा यांनी फिल्म मेकिंग आणि आर्किटेक्चरचाही अभ्यास केला आहे.
-
यानंतर, 1981 मध्ये आनंद महिंद्रा यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीए पूर्ण केले. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

महिलांनो आता मेथीची भाजी निवडायचं टेन्शन कायमचं गेलं; या भन्नाट ट्रीकनं ५ मिनिटांत मेथी साफ, VIDEO पाहून अवाक् व्हाल