-
काल राज्यभरात शिवजयंतीचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. (Express Photo: Sankhadeep Banerjee)
-
काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. (Express Photo: Sankhadeep Banerjee)
-
तर काही ठिकाणी भव्य रॅलींचे आयोजन करण्यात आले होते.
-
शिवरायांना मानवंदना देताना नागरिकांनी शिवरायांचा पाळणा हलवला. (Express Photo: Sankhadeep Banerjee)
-
३९५ व्या जयंतीनिमित्त शिवभक्तांनी विविध देखावेही सादर तयार केल्याचं पाहायला मिळालं. (Express Photo: Sankhadeep Banerjee)
-
पुण्यातील ‘जय शिवाजी जय भारत’ या रॅलीतील हे फोटो आहेत. (Express Photo: Arul Horizon)
-
या रॅलीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाहायला मिळाले. (Express Photo: Arul Horizon)
-
या रॅलीला प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळाला. (Express Photo: Arul Horizon)
-
त्याच वेळी शिवजयंतीदिनी हा क्षणही लोकसत्ताच्या छायाचित्रकारांनी टिपला. (Express Photo: Arul Horizon)
-
शिवजयंतीची मिरवणूक रॅली सरु असताना चिमुकलीची तारेवरची कसरत सुरू होती. (Express Photo: Arul Horizon)
-
पोटाची खळगी भरण्यासाठी चिमुकली तिचं दैनंदिन काम करताना पाहायला मिळाली. (Express Photo: Arul Horizon)
-
दरम्यान ही सर्व छायाचित्रं पुणे आणि मुंबई शहरातील आहेत. (Express Photo: Sankhadeep Banerjee)
-
(Express Photo: Sankhadeep Banerjee) हेही पाहा- दिल्लीच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या कुटुंबामध्ये कोण आहे? पती काय करतात?

Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही