-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे कायम आपल्या सडेतोड भूमिकेमुळे चर्चेत असतात.
-
-
आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातूनही ते अनेकदा परिस्थितीवर भाष्य करतात.
-
मोजक्या शब्दात आपले मत प्रभावीपणे मांडणाऱ्यांपैकी राज हे एक महत्त्वाचे नेते आहेत.
-
राज ठाकरे हे त्यांच्या निर्भीड वृत्तीमुळे कायम चर्चेत राहतात.
-
पण आपल्या प्रभावी भाषणांमुळे ओळखले जाणारे राज ठाकरे हे सध्या एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आहेत.
-
त्यांच्या या लूकची महाराष्ट्रातील तरुणांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. राज ठाकरे यांचा हा नवा लूक सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
-
राज ठाकरे सहसा पांढऱ्या रंगाच्या कुर्त्यामध्ये दिसतात. पण या फोटोमध्ये ते जिन्स आणि टी-शर्टमध्ये दिसत आहेत.
-
तरुणांमध्ये राज ठाकरे यांची कायमच क्रेझ असते. महाराष्ट्रातच नाही तर देशात राज ठाकरे यांचे अनेक तरूण चाहते आहेत.
-
राज ठाकरे यांचा हा लूक सध्या After Lockdown लूक म्हणून व्हायरल झाला आहे.

IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO