-
देशातील सर्वात चर्चेत असलेल्या कुटुंबांपैकी एक म्हणजे अंबानी कुटुंब. तर दुसरीकडे राजकारणात शरद पवार यांना ओळखत नसेल अशी एकही व्यक्ती सापडणार नाही. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
-
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार हे गेल्या अनेक दशकांपासून राजकारणात सक्रिय आहेत. त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यादेखील खासदार असून त्या राजकारणाती सक्रिय आहेत.
-
सुप्रिया सुळे आणि अनिल अंबानी यांच्या पत्नी टीना अंबानी याची खुप चांगली मैत्री आहे आणि अनेकदा त्या शेअर करत असलेल्या फोटोंमधूनही ती दिसून येते.
-
त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले अनेक फोटो शेअर केले आहेत. त्यावरून टीना अंबानी आणि सुप्रिया सुळे या दोघांची मैत्री किती घट्ट आहे हे दिसून येतं.
-
या फोटोंमध्ये सुप्रिया सुळे आणि टीना अंबानी यांचं चांगलं बॉन्डिंग दिसून येतंय.
-
अनेकदा टीना अंबानी आणि अनिल अंबानी हे सुप्रिया सुळे यांच्यासोबत एकत्र वेळ घालवताना दिसतात.
-
करिश्मा कपूरचा भाऊ अरमान जैन याच्या विवाहसोहळ्यादरम्यान त्यांनी हा फोटो शेअर केला होता.
-
सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे हेदेखील अंबनी कुटुंबीयांचे चांगले मित्र आहेत.
-
अनेकदा छोट्य़ा मोठ्या प्रत्येक आनंदाच्या क्षणी सुप्रिया सुळे आणि टीना अंबानी एकत्र येतात.
-
टीना अंबानी यांनी आपल्या इन्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे. सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसाच्या दिनी टीना अंबानी यांनी हा फोटो शेअर केला होता.
२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य