-
असं म्हणतात की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात मात्र या मुलीचे पाय थेट गिनीज बुकात दिसत आहेत
-
मेकी करीन या १७ वर्षांच्या मुलीचं नाव तिच्या लांबसडक पायांसाठी गिनिज बुकात नोंदवलं गेलं आहे (सर्व फोटो सौजन्य-guinnessworldrecords.com)
-
मेकी करीनची उंची ६ पॉईंट १० इंच आहे
-
मेकी आणि तिचं कुटुंब टेक्सासमध्ये राहतं
-
खरंतर एवढे लांबसडक पाय असणं ही समस्या वाटू शकते पण मेकीला तिच्या लांबसडक पायांचा अभिमान वाटतो
-
मेकी १७ वर्षांची आहे, आपले पाय इतर मुलींपेक्षा लांबसडक आहेत हे तिला २०१८ मध्येच लक्षात आलं होतं
-
मेकीचं नाव तिच्या लांबसडक पायांसाठी गिनिज बुकात नोंदवलं गेलं आहे
-
मेकी ही जगातली सर्वात उंच मॉडेल ठरली आहे
-
मेकीचं नाव गिनीज बुकात गेल्यापासून तिचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत
-
मेकीचं नाव गिनिज बुकात गेल्याचा अभिमान तिच्या कुटुंबीयांनाही आहे

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य