-
मध्य प्रदेशमध्ये करोना लसीकरणासंदर्भात जनजागृती करण्यासाठी चक्क ट्रकची मदत घेण्यात आलीय. (सर्व फोटो एएनआयवरुन साभार)
-
या मोहिमेमअंतर्ग व्हॅक्सीन मौत नाही जिंदगी हैं! खुद भी बचे दुसरो को भी बचाऐ अशापद्धतीच्या वन लायनर्स ट्रक्सच्या मागे लिहिण्यात आले आहेत.
-
भोपाळमधील प्रशासनाने ही अनोखी मोहीम हाती घेतील आहे. जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण करुन घ्यावं यासाठी ही मोहीम राबवली जात आहे. या फोटोमध्ये मागील ट्र्कवरील स्लोग पाहा, "हसं मत पगली प्यार हो जाएगा, टीका लगावले करोना हार जाऐगा!"
-
मैं टीका लगवा के चली जाऊंगी, तुम देखतो रहियो, अशी ओळ लिहिताना हा पेंटर.
-
भारतामधील मालवाहू ट्रक्स हे मागील बाजूला लिहिण्यात आलेल्या वन लायनर्ससाठी ओळखले जातात. याच ओळखीचा वापर आता करोना लसीकरणाच्या जागृतीसाठी केला जात आहे.

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…