-
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा आज चौथा दिवस आहे. पहिला दिवस पावसामुळे वाया गेल्याने दुसऱ्या दिवसापासून सुरु झालेली ही कसोटी २३ जून पर्यंत चालणार आहे. राखीव दिवसाचा वापर पाचवा दिवस म्हणून केला जाणार आहे.
-
या सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला असला तरी या दिवशी भारतीय कर्णधार विराट कोहली आणि न्यूझीलंडला कर्णधार केन विल्यमसन यांचं एक फोटो सेशन पार पडलं.
-
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधील विक्रम
-
या फोटोमध्ये विराटचे कपडे हे विल्यमसनच्या कपड्यांपेक्षा अधिक शुभ्र दिसत असल्याने अनेकांनी विराटची कपडे धुण्यासाठी नक्की कोणती वॉशिंग पावडर वापली जातेय यासंदर्भातील मजेदार मिम्स पोस्ट केलेत.
-
एकाने विराटची कपडे धुण्यासाठी उजाला वापरला जात असल्याचं म्हटलं आहे.
-
अन्य एकाने तर दोन पावडरची तुलना केलीय.
-
कपड्यांच्या शुभ्रतेवरुन विराट विल्यमसनला आश्चर्य वाटलं ना असं विचारत असेल असा अंदाज एकाने टाइड पावडरी टॅगलाइन वापरत व्यक्त केलाय.
-
अनेकांनी विराटच्या कपड्यांच्या शुभ्रतेचा संबंध टाईडशी जोडलाय.
-
विल्यमसनच्या कपड्यांवरुन जाहिरातीप्रमाणे टाइड गेली तर प्रकरण सुटेल असं एकाने म्हटलंय.
-
अन्य एकाने साधी पावडर आणि वॉशिंग पावडर निर्माची तुलना केलीय.
-
या कपड्यांमधील शुभ्रतेमुळे नेटकऱ्यांचा पहिल्या दिवशी सामन्यामुळे वेळ गेला नसला तरी या मिम्समुळे पहिला दिवस रद्द झाल्याचं दुख: नक्कीच कमी झालं असणार. (सर्व फोटो: आयसीसी, बीसीसीय ट्विटर आणि ट्विटरवरुन साभार)

‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स