-
बसपन का प्यार म्हणत आपल्या लहानपणीच्या प्रेमाची आठवण करून देणारं हे गाणंं सोशल मीडियावर प्रचंड ट्रेंण्ड मध्ये आहे. मग अशा प्रसिद्ध गाण्यावर मिमर्स मिम्स तर बनवणारच. यामध्ये डायपर बनवणारी प्रसिद्ध कंपनीही मागे राहिलेली नाही. (सर्व फोटो: सोशल मीडिया)
-
अनेकांच्या लहानपणीच्या प्रेमाने अजूनही त्यांची फेसबुकवरची रिक्वेस्ट अॅक्सेप्ट केलेली नाही.
-
कोणतही सोशल मिडिया उघडा त्यावर 'जाने मेरी जाने मन' ऐकयला येतचं आहे. हे गाणंं आणि त्यावरचे व्हिडिओ आवर्जून दिसत आहेत. यालाच अनेक नेटीझन्स कांटाळले आहेत म्हणूनच यावरही मिम बघायला मिळत आहे.
-
पार्लेचं हे चॉकलेट अनेकांचं बसपन का प्यार नक्कीच आहे.
-
सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय गायक ड्रेकच्या फोटोसह बसपन का प्यार हे मिम असायलाच पाहिजे.
-
बसपन का प्यार म्हणत क्रिकेटर्सचे मिम्सही व्हायरल झाले आहेत.
-
९० च्या दशकातील अनेकांचे आवडते व्हिडीओ गेम्स हे खऱ्या अर्थाने त्यांच्यासाठी बसपन का प्यार आहे.
-
बिंगो या प्रसिद्ध कंपनीनेलाही त्यांच्या प्रोडक्टवरती मिम बनवण्याचा मोह टाळता आला नाहीये.
-
बसपन का प्यार म्हणत आपल्या आवडत्या अभिनेत्रीचे लहानपणीचे फोटोही पोस्ट केले जात आहेत.
-
हॅरी पॉटरचे अनेक चाहते आहेत.
-
लहानपणीचं प्रेम असो वा ५५ वर्षातील प्रेम. हे प्रेम एखाद्या चविष्ट प्रेमाप्रमाणे असायला हवं ही शिकवण सुद्धा मिम्सद्वारे दिली जात आहे.
-
लहानपणी शक्तिमान हा अनेकांचा हिरो होता.
-
काही नेटकरी मात्र लहानपणीचं प्रेम विसरले आहेत.
-
बसपन का प्यार मिम्सच्या यादीत वेब सिरीज मागे राहू शकत नाहीत.
-
क्रिकेट विश्वातील या प्रसिद्ध जोड्या अनेकांचं प्रेम आहेत.
भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”