-
आंध्र प्रदेशमधील एका महिलेने तिच्या दिवंगत पतीचं चक्क देऊळ बांधलं आहे.
-
प्रकाशम जिल्ह्यातील महिलेने हे देऊळ बांधलं असून यामध्ये तिने पतीची एक मूर्तीही स्थापन केलीय. रोज ही महिला या मंदिरात येऊन पूजा करते.
-
या महिलेचं नाव पद्मावती असून पती मंदिरामध्ये काम करायचं म्हणून तिने पतीचेचं मंदिर बांधल्याचं सांगितलंय.
-
"माझे स्वामी येथील स्थानिक मंदिरामध्ये मागील १३ वर्षांपासून काम करायचे म्हणून मी हे मंदिर बांधून त्यांच्या मूर्तीची स्थापना केलीय," असं पद्मावती म्हणाल्या.
-
या मंदिरामध्ये गावकरी सुद्धा दर्शनासाठी येतात असं या महिलेचं म्हणणं आहे. (सर्व फोटो एएनआयवरुन साभार)

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल