-
ज्येष्ठ नेते शशी थरूर अनेक कारणांनी सतत चर्चेत असतात. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
ते सोशल मीडियावरही नेहमीच अॅक्टीव्ह असतात. (फोटो: इंडियन एक्सप्रेस) -
शशी थरूर यांनी गेल्या आठवड्यात अनवधानाने ट्विटरवर एक मीम फेस्ट सुरू केला. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
हे सगळ त्यांनी त्यांच्या ओणम उत्सवातील काही फोटो शेअर केल्यानंतर सुरु झालं.(फोटो: ट्विटर)
-
ट्विटरवर त्याचा एक फोटो वापरून असंख्य मीम्स तयार करण्यात आले आहेत.(फोटो: ट्विटर)
-
पूर आलेल्या डझनभर मीम्समधून त्यांनी स्वतः त्यांना आवडलेले तीन मीम्स शेअरही केले आहेत.(फोटो: ट्विटर)
-
या शनिवारी त्यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या एका फोटोमध्ये त्यांनी पिवळा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाचे मुंडू (mundu) परिधान केलेले दिसत आहे.(फोटो: ट्विटर)
-
श्री थरूर केरळच्या मंदिरात विधी करताना नारळ फोडताना त्या फोटोमध्ये दिसत आहेत.नेटीझन्सनी त्या फोटोचा वापर करत फोटोशॉप करून भन्नाट मीम्स बनवले आहेत. (फोटो: ट्विटर)
-
“अनेक मीम्स माझ्या नारळ फोडत असलेल्या फोटोचा वापर करून तयार केले आहेत” असं म्हणत त्यांनी मीम्स शेअर केले आहेत. (फोटो: ट्विटर)
-
हे मीम त्यांनी स्वतः शेअर केलं आहे. (फोटो: ट्विटर)
-
यात क्रिकेटच्या खेळपट्टीवर थरूर यांचा फोटो लावण्यात आला आहे.(फोटो: ट्विटर)
-
शशी थरूर यांनी त्यांना त्याचे आवडलेले ३ मीम्स शेअर केले आहेत. (फोटो: ट्विटर)
-
फोटो: ट्विटर
-
हे मीमसुद्धा त्यांनी ट्विटरून शेअर केले आहे (फोटो: ट्विटर)
फोटो: ट्विटर

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल