-
भारताचा माजी फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा तेंडुलकर ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.
-
सचिनची लेक सारा ही शिक्षणासाठी लंडनमध्ये असते.
-
सारा लाइमलाइटपासून लांब असली तरी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते.
-
साराचे इन्स्टाग्रामवर १३ लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
-
सारा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असते.
-
सचिन तेंडुलकरची मुलगी असल्याने साराच्या पोस्टवर नेटकऱ्यांचं चांगलच लक्ष असतं.
-
सध्या फिटनेसचं महत्त्व वाढत चाललेलं आहे. प्रत्येकाला आता फिट अँड फाइन राहावं असं वाटत आहे आणि ते साहजिकच आहे. आपलं आरोग्य आपणच चांगलं राखलं पाहिजे. ते आपल्याला हातात असतं आणि त्याकरिता व्यायाम करणं आवश्यक आहे.
-
सारा स्वत:ला विकसित करण्यासाठी खूप वेळ देते, फिटनेससाठीही ती आवर्जून वेळ काढते.
-
या फोटोंमध्ये सारा एका जीममध्ये असल्याचे दिसतं आहे.
-
सौंदर्याच्या बाबतीत सारा अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देत असल्याचे दिसत आहे.
-
सारा नेहमीच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ग्लॅमरस अंदाजातील फोटो शेअर करत असते.
-
साराचा फॅशन सेन्स एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही.
-
कोलकाताचा दमदार फलंदाज आणि टीम इंडियाचा सलामीवीर शुबमन गिल आणि सारा हे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा बऱ्याच काळापासून सुरू आहे.
-
दोघांनी एकाच वेळी “I SPY” असं कॅप्शन लिहून आपापले फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. तेव्हाही दोघांमध्ये काहीतरी शिजतंय की काय अशी चर्चा सोशल मीडियावर झाली होती. याशिवाय, शुबमन गिलने नव्या कोऱ्या कारसह स्वत:चा फोटो इनस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. त्यावेळीही साराने त्यावर खास कमेंट केली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : सारा तेंडुलकर / इन्स्टाग्राम)
“असा असतो मराठी मुलींचा दणका”, ‘नटीनं मारली मिठी’ गाण्यावर तरुणींचा जगात भारी डान्स! VIDEO पाहून म्हणाल, वाह्ह…