-
फेसबुकसह व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम ही लोकप्रिय समाजमाध्यमे सोमवारी रात्री ठप्प झाली होती.
-
ठप्प झाल्याने त्यांचे भारतासह जगभरातील कोट्यवधी वापरकर्ते अस्वस्थ झाल्याचं पहायला मिळालं.
-
इंटरनेटवर ग्लोबल आऊटरेज म्हणजेच जागतिक स्तरावर खळबळ उडवून देणाऱ्या या घटनेच्या तब्बल सहा तासांनंतर तिन्ही सेवा हळूहळू पुन्हा रुळावर येत आहेत.
-
तीन मोठी माध्यम अचानक बंद झाल्याने लोकांचा पुरता गोधळ उडाला.
-
तिन्ही माध्यम बंद झाल्यावर नेटीझन्सने आपला मोर्चा ट्विटरवर वळवला.
-
नेटीझन्सने बघता बघता असंख्य मिम्सच्या माध्यमातून आपली मत वक्त करायला सुरुवात केली.
-
काहींनी तर आता आम्ही लिंकडीनकडे वळायचं ठरवलं.
-
तिन्ही माध्यम बंद झाल्यावर लोकांनी ट्विटवर आपली प्रतिक्रिया नोंदवायला सुरु केली.
-
तिन्ही सेवा पुरवणाऱ्या फेसबुक कंपनीचा कार्यकारी अध्यक्ष मार्क झुकरबर्गनेही या सर्व गोंधळावर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
-
माध्यम बंद झाल्यावर अनेकांनी झोप काढली.. अशा स्वरूपाचे मिम्सही सगळीकडे ट्रेंड करत होते.
-
फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामची सेवा देणारे मार्क झुकरबर्ग हे सगळं पुन्हा सुरळीत होण्यास मदत करण्यासाठी प्रयत्न करताना.
-
व्हॉट्सअॅप हे सर्वाधिक वापरलं जाणार माध्यम आहे.
-
सगळ्यांनी आपला मोर्चा ट्विटर वळवल्यावर ट्विटरनेही हटके पद्धतीने सगळ्याचं स्वागत केलं
-
व्हायरल मिम
-
प्रसिद्ध वेबसीरीज मनी हाइस्टवरूनही नेटीझन्सने मिम्स बनवले आहेत.
-
नेटकरी अश्मयुगात गेला अन् त्याने मिम्सचा बाजार उठला अशी परस्थितीत झाली होती.
-
फक्त ट्वीटर सुरु असल्याने बाकीच्या मध्यामच्या अधिकृत अकाऊंटवरून पोस्ट केल्या जात होत्या.
-
जुन्या काळातील टेक्स्ट मेसेजचा वापर करावा लागेल की काय म्हणून नेटकरी नाराज होते.
-
इतरांना इन्स्टंट मेसेजिंग अॅपमध्ये समस्या येत आहेत का हे तपासण्यासाठी लोक ट्विटरमध्ये कसे लॉग इन करत आहेत याबद्दल अनेकांनी मेम्स शेअर केले.
-
तिन्ही माध्यम बंद झाली आहेत हे लोकांच्या लक्षात यायला वेळ गेला.
-
व्हायरल मिम
-
या काळात ट्विटरने सगळ्यांना आश्रय दिला.
-
अनेकांना तिन्ही माध्यम बंद असल्याचं आज मंगळवारी समजलं. यावरूनही अनेक मिम्स तयार करण्यात आले आहेत.
-
सोमवारी उडालेल्या गोंधळामुळे मार्कला ६०० कोटी डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार ४,४७,३४,८३,००,००० रुपयांचं (४४ हजार कोटी रुपयांचं) नुकसान झालं आहे.
-
समोर आलेल्या माहितीनुसार अवघ्या काही तासांच्या तांत्रिक गोंधळामुळे सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्येही मार्क एक स्थानाने खाली घसरला. (सर्व फोटो: सोशल मीडिया)

रीलसाठी थेट रेल्वे रुळावर झोपली! तेवढ्यात भरधाव वेगात ट्रेन आली अन्…, VIDEO पाहून बसेल धक्का