-
टी २० वर्ल्डकपमध्ये भारताची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झालेला नाही. सुपर-१२ स्टेजच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केला आहे. रविवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा दहा गडी राखून पराभव करत इतिहास रचला.
-
पाकिस्तानचे आघाडीचे फलंदाज बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या दोघांनीच संघाला विजय मिळवून दिला.
-
भारताने पाकिस्तानला १५२ धावांचं टार्गेट दिलं होतं. पाकिस्तानही एकही विकेट न गमावता अत्यंत सहजपणे हे आव्हान पूर्ण केलं.
-
बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानच्या जोडीने भारताला पराभवाचं तोंड दाखवलं.
-
भारतीय संघ फलंदाजीत पूर्णपणे अपयशी ठरला. पहिल्या विकेट्स गेल्यानंतर फक्त विराट कोहली आणि पंतने केलेल्या फलंदाजीमुळे भारत १५१ धावांपर्यंत पोहोचू शकला.
-
शेवटी हार्दिक पंड्या आणि जडेजादेखील चांगली फलंदाजी करु शकले नाहीत.
-
दुसरीकडे अमित शहांचा एक फोटो व्हायरल झाला आहे. यात त्यांच्यासोबत अक्षय कुमार आणि जय शहा दिसत आहे. यात ‘३ इडियट्स’ या चित्रपटाचील एक सीन दाखवण्यात आला आहे.
-
अनेक चित्रपटांमधील मीम्स शेअर करत खेळाडुंना ट्रोल केले आहे.
-
काही भारतीय खेळाडूंची नाव घेत पराभव झाल्यानंतर खेळाडूंची परिस्थिती कशी असते ते सांगितलं आहे.
-
अक्षयचा स्टेडियममधला फोटो शेअर करत आपण तिथेच मॅच हरलो असे काही नेटकरी म्हणत आहेत.
-
सुई-धागातील अनुष्काचा फोटो शेअर करत तिला किती वाईट वाटतं असेल असे दाखवण्याचा प्रयत्न नेटकऱ्यांनी केला आहे.
-
अक्षय आणि जय शहा अमित शहा यांच्या मुलाचा फोटो शेअर करत हे दोघं पाकिस्तान टीमच्या विजयाचा आनंद घेत असल्याचं त्या मीममध्ये म्हटलं आहे.
-
तर मोदींनी पनौती बोलत नेटकऱ्यांनी त्यांच्यामुळे क्रिकटची मॅच हरल्याचे म्हटले आहे.
-
तर नेटकऱ्यांनी जय शहाला देखील पनौती म्हटले आहे.
-
बॉर्नव्हिटाच्या जाहिरातीचा फोटो शेअर करत मोठ्यांना तेव्हाच आनंद होतो जेव्हा त्यांची मुलं पुढे जातात असं म्हटलं आहे.
-
तर विराटला ट्रोल करत नेटकरी म्हणाले, जेव्हा तो आयपीएल हरतो तेव्हा विराट रडतो आणि जेव्हा तो टी-२० वर्ल्डकप जिंकतो तेव्हा तो हसतो.
-
अक्षयचे वेगवेगळ्या चित्रपटातील फोटो शेअर करत नेटकऱ्यांनी त्यांच दुख: व्यक्त केलं आहे.
-
भारतीय क्रिकेट टीमचा आधीचा आणि आताचा फोटो शेअर करत खिलाडूवृत्तीची स्तुती केली आहे.
-
फिरकीपटू यजुर्वेंद्र चहलची उणीव जाणवली असेल असे काही म्हणाले आहेत.
-
अनेकांनी आपल्या पराभवाचे कारण हे अक्षयला ठरवले आहे.
-
तर काही लोक आता फटाके फोडतील असे म्हटले आहे

२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य