-
बॉलिवूडच्या खिलाडी कुमारने चित्रपट प्रदर्शित होताच आपल्या चाहत्यांना आणखी एक भेट दिली आहे. (फोटो: @akshaykumar/ Instagram )
-
सूर्यवंशी रिलीज झाल्यानंतर अक्षयने आता पृथ्वीराजच्या रिलीजला सुरुवात केली आहे. (फोटो: @akshaykumar/ Instagram )
-
चित्रपटाचे पोस्टर शेअर करून त्याने चाहत्यांना सांगितले की, या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. (फोटो: @akshaykumar/ Instagram )
-
“हिंदुस्तान का शेर आ रहा है” असं म्हणत अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’ सिनेमाचा दमदार टीझर रिलीज झाला आहे. ( फोटो: Indian express)
-
अभिनेत्री मानुषी छिल्लर या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. या सिनेमात ती पृथ्वीराज चौहान यांच्या पत्नीची भूमिका साकारतेय. ( फोटो: @manushi_chhillar / Instagram)
-
हा चित्रपट २१ जानेवारी २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.
-
व्हायरल मिम
-
१ मिनिट २२ सेकंदाचा हा टीझर पाहिल्यानंतर प्रत्येकजण त्यावर आपापले मत व्यक्त करत आहे, ज्याचे एकमेव माध्यम सोशल मीडिया आहे.
-
पृथ्वीराजचा टीझर पाहिल्यानंतर चाहते म्हणत आहेत की हा चित्रपट आणि त्यातला लुक त्यांना अक्षयच्या जुन्या चित्रपट हाऊसफुल ४ ची आठवण करून देतो.
-
यामध्ये असलेल्या अक्षय कुमारचा गेटअप नेटीझन्सना ‘बाला’ची आठवण करून देत आहे.
-
ट्विटरवर अक्षयच्या या लूकबाबत मीम्सचा पूर आला आहे.
-
व्हायरल मिम
-
एका यूजरने लिहिले आहे की, ‘अक्षयला पाहून समजणे कठीण आहे की तो पृथ्वीराजची भूमिका करतोय की बालाची’.
-
काही लोक असेही म्हणतात की बाला ते पृथ्वीराज पर्यंत अक्षयच्या लूकमध्ये एकच बदल झाला आहे, तो म्हणजे त्याच्या डोक्यावर वाढणारे केस.
-
व्हायरल मिम
-
हे मिम्स पाहून तुमचे हसू थांबणार नाही.
-
व्हायरल मिम
-
‘पृथ्वीराज’ सिनेमा महान भारतीय सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या आयुष्यावर आधारित असून अक्षय या सिनेमात पृथ्वीराज चौहान ही मध्यवर्ती भूमिका साकारतोय.
-
व्हायरल मिम
-
यासोबतच सिनेमात संजय दत्त, सोनू सूद आणि आशुतोष राणा प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत.
-
पृथ्वीराज सिनेमा (हे ही वाचा: Photos: ऑस्ट्रेलियाने विश्वविजेतेपद मिळवताच भारतीय नेटीझन्सने शेअर केले भन्नाट मिम्स! )
-
व्हायरल मिम
-
नेटीझन्सने आपली क्रियेटीव्हीटी दाखवत मिम्स शेअर केले आहेत.
-
अनेकांना शहीद कपूर या भूमिकेत हवा होता.
-
चित्रपटच्या पोस्टरवरूनही मिम्स बनवले आहेत.
-
अक्षय कुमारच्या एक्स्प्रेशनवर सगळ्यात जास्त मिम्स बनवण्यात आले आहेत.
-
सेम एक्स्प्रेशन दिल्याने अक्षय कुमारवर टीकाही होत आहे.
-
अनेकांना बाला या पात्राची आठवण आली.
-
काहींच्या मते खूप आधी प्रसारित झालेल्या मालिकेतील अभिनेत्याने जास्त चांगली भूमिका केली असती. (सर्व फोटो- ट्विटर)
६ फेब्रुवारी राशिभविष्य: सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने मेष, सिंहच्या कुंडलीत होणार मोठे बदल; पंचांगानुसार तुमच्या राशीचे भाग्य कसे उजळणार?