-
देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या एअरटेलने प्रीपेड प्लॅनच्या किमती २५ टक्क्यांपर्यंत वाढवून ग्राहकांना मोठा झटका दिला आहे.
-
कंपनीचे प्लॅन आता ५०१ रुपयांपर्यंत महाग झाले आहेत, यामुळे ग्राहकांमध्ये तणाव वाढला आहे. एअरटेलचे नवीन रिचार्ज प्लॅन २६ नोव्हेंबरपासून लागू होतील.
-
हा निर्णय “आर्थिकदृष्ट्या निरोगी व्यवसाय मॉडेल” साठी आहे असं सांगितलं आहे.
-
कंपनीने प्रीपेड टॅरिफ २०-२५ टक्क्यांनी आणि डेटा टॉप-अप प्लॅनमध्ये २०-२१ टक्क्यांनी वाढ केली आहे.
-
भारती एअरटेलने उचललेल्या या मोठ्या पावलानंतर, ट्विटर वापरकर्त्यांनी मीम्स शेअर करायला सुरुवात केली आहे. -
काही नेटकरी म्हणतात की एअरटेलने जिओसोबत जाण्याची वेळ आली आहे, तर काही म्हणतात ‘सब मिल कर हमे लुट रहे हैं’.
-
ट्विटरवर नेटीझन्सने मिम्स फेस्ट सुरु केला आहे.
-
मिम्ससाठी आवर्जून सिनेमातील डायलॉगचा वापर केला आहे.
-
वेगवेगळ्या भाषेतही मिम्स शेअर केले जात आहेत.
-
ही नवीन दरवाढ २६ नोव्हेंबर पासून सुरु होणार आहेत.
-
व्हायरल मिम
-
जिओमुळे ही दरवाढ झाली आहे असही अनेक नेटीझन्सच मत आहे.
-
भन्नाट मिम
-
या दरवाढीमुळे अनेकांच्या बजेटवर मोठा परिणाम होणार आहे.
-
आयडिया युजर्सची या दरवाढीवर काय प्रतिक्रिया असेल हे सुद्धा मिम्सद्वारे सांगितलं जात आहे.
-
व्हायरल मिम
-
नेटीझन्सने मिम्स शेअर करत आपली कल्पकता दाखवली आहे.
-
अचानक जाहीर झालेल्या दरवाढीमुळे मोठा फरक पडणार आहे.
-
मिम्स बनवण्यासाठी सिनेमातील सीनचाही वापर करण्यात आला आहे.
-
अम्हाला हे सीम नको आम्ही दुसर घेऊ असही नेटीझन्सम्हणत आहेत.
-
अनेक जण या दरवाढीमुळे एअरटेल वापरणे बंद करतील असं वाटत आहे.
-
व्हायरल मिम
-
भारती एअरटेलचे अध्यक्ष सुनील भारती मित्तल यांनी ऑगस्टमध्ये टेलिकॉम उद्योगासाठी दरवाढ हाच एकमेव मार्ग असल्याचे सांगितले होते.
-
“आम्ही आमचे काम मर्यादित पद्धतीने केले आहे, आमचा संयम संपला आहे आणि आम्ही सर्व वेळ आउटलाअर होऊ शकत नाही,” मित्तल यांनी कंपनीच्या गुंतवणूकदारांच्या कॉलनंतर सांगितले.
-
व्हायरल मिम
-
नेटीझन्स दुसऱ्या कंपनीचे सीम कार्ड घेण्याची तयारी करत आहे.
-
(सर्व फोटो: सोशल मीडिया )
![Mesh To Meen Zodiac signs Daily Horoscope In Marathi](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Mesh-To-Meen-Zodiac-signs-Daily-Horoscope.jpg?w=300&h=200&crop=1)
६ फेब्रुवारी राशिभविष्य: सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने मेष, सिंहच्या कुंडलीत होणार मोठे बदल; पंचांगानुसार तुमच्या राशीचे भाग्य कसे उजळणार?