-
अडीअडचणीच्या काळात आपल्या मदतीसाठी कोणीना कोणी धावून येतोच.
-
संकटकाळी त्या व्यक्तीनं आपल्याला मदत केली म्हणून आपण त्याचे आपल्यापरीनं आभार मानतो, कृतज्ञता व्यक्त करतो. पण अमेरिकेसह अनेक पाश्चिमात्य देशात आभारप्रदर्शनाचा, कृतज्ञता व्यक्त करण्याचा वेगळा सणच असतो.
-
‘थँक्सगिव्हिंग’ Thanksgiving म्हणून तो ओळखला जातो. नोव्हेंबर महिन्याच्या चौथ्या गुरुवारी अमेरिकेत तसेच अनेक देशात हा सण साजरा केला जातो.
-
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने हा फोटो शेअर केला आहे.
-
बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा आणि पती निक जोनस.
-
बॉलिवूडची ‘बेबो’ अभिनेत्री करीना कपूर खान, मलायका अरोरा आणि करिश्मा कपूर.
-
बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री प्रीति झिंटा.
-
बॉलिवूड अभिनेत्री नेहा शर्माने हा फोटो शेअर केला आहे.
-
गायक आणि अभिनेत्री सोफी चौधरी (सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल